अर्थ : सजीवांचे आकारमान गुणधर्म इत्यादिकांवरून केलेला वर्ग.
उदाहरणे :
भारतात आंब्याच्या कित्येक जाती आढळतात.
समानार्थी : प्रजात
अर्थ : व्यवसाय,वंश इत्यादीनुसार झालेला समाजाचा वर्ग.
उदाहरणे :
भारतात बर्याच जातींचे लोक राहतात
समानार्थी : ज्ञाती
अर्थ : एखाद्या जातीच्या पाळीव पशूंची एक विशेष प्रजाती.
उदाहरणे :
त्याने अल्सेशियन जातीचा कुत्रा विकत आणला.
समानार्थी : प्रजात
जात व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaat samanarthi shabd in Marathi.